Skip links

Budget Laptops Launched: ‘या’ कंपनीने लाँच केले स्ट्रॉंग प्रोसेसर आणि बॅटरीसह लॅपटॉप; डेल आणि एचपीची घेतोय जागा, किंमत केवळ 14990 रुपयांपासून सुरू

थॉमसन भारतीय बाजारात पहिल्यांदाच लॅपटॉप लॉन्च करत आहे. कंपनीने 8 लॅपटॉप लॉन्च केले आहेत जे इंटेल प्रोसेसरसह येतात. या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे.